




WELCOME TO OUR SCHOOL
SARASWATI VIDYALAYA
मॉर्डन एज्युकेशन सोसायटी संचलित सरस्वती विद्यालय, कोरेगांव यांचा आगळा -वेगळा ई. खजाना
शिशुवर्ग ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी उपलब्द करून दिला डिजीटल ज्ञानाचा खजाना
महाराष्ट्रात नामांकित असलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी कोरेगांव तालुक्यातील मॉर्डन एज्युकेशन सोसायटी संचालित, सरस्वती विद्यालय, कोरेगांवच्या उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षकांनी जगभरातील विध्यार्थी, पालक, व शिक्षक यांच्यासाठी शैक्षणिक सॉफ्टवेअर्स, बोलती पुस्तके, शब्दकोश, दैनिक पाठटाचण सॉफ्टवेअर इत्यादी साहित्य static ip या अनोख्या माध्यमातून उपलब्द करून दिलेल्या आहेत
जो-जे वांछिल तो-ते लाहो याप्रमाणे खालील यादीनुसार साहित्य डाऊनलोडसाठी उपलब्द आहे
📁१००पेक्षा जास्त शैक्षणिक फनी अॅक्टीव्हीटीज.
📁 शैक्षणिक चित्रफिती mp4
📁 शैक्षणिक गीते mp3
📁 बोलती पुस्तके Audio Books
📁 बडबड गीते
📁 ई -बुक्स
📁 शैक्षणिक PPT
📁पाढे
📁 शैक्षणिक वेबसाईटस् पत्ते
📁 शब्दकोश
📁Kids Workshop
📁 विविध विषयांच्या महत्त्वपूर्ण Pdf
📁 इंग्रजी व्याकरण
📁 उपयुक्त शैक्षणिक सॉफ्टवेअर्स
📁 शिक्षकांसाठी पाठ टाचण सॉफ्टवेअर
📁 माझी शाळा -विविध प्रकल्प
📁Ms Office शिकवणी व्हीडीओ
📁Story Telling
आणि इतर खूप काही जे तुम्हाला हवं आहे.
वरील सर्व फाईल्स डाऊनलोडसाठी व वैयक्तिक वापरण्यासाठी
उपलब्द आहेत
विशेष दक्षता याचा व्यवसायीक दृष्टया वापर करू नये
असा करा static ip चा वापर
१)कोणत्याही ब्राऊझरच्या अॅड्रेस बारमध्ये खाली दिसणारा URL
टाईप करून एंटर दाबा.
फक्त विद्यार्थ्यांसाठी अॅड्रेस
http://103.82.146.78
Username - student
Password - student
👆 वरील अॅड्रेस, युजरनेम, पासवर्ड फक्त विद्यार्थ्यांनी वापरावा
लॉग इन करा
आवश्यक वाटणाऱ्या फाईल्स, सॉफ्टवेअर डाऊनलोड करून वापरा.
------------------------------------
सदर ई. खजाना अधिक समृद्ध करण्यासाठी आपणही यात भर घालू शकता, त्यासाठी खाली दिलेल्या ई. मेलवर संपर्क करावा
विशेष सुचना
💻 या बेबसाईटवरील फाईल्स/ सॉफ्टवेअर्स बहुतेक संगणकावर व्यवस्थीत डाऊनलोड होतात, त्यामुळे शक्यतो लॅपटॉप, संगणक याचा वापर करावा
📱 मोबाईलवर या फाईल्स डाऊनलोड होण्यास मोबाईलची साठवण क्षमता कमी पडू शकते याची वापरकर्त्यांनी नोंद घ्यावी

Saraswati Vidyalay,
Shivaji Nagar,
At Post. & Tal.Koregaon, Dist.Satara - 415 501
State - MAHARASHTRA
Tel: 02163 - 220218
July 30, 2023
I'm a paragraph. Click here to add your own text and edit me.
